रत्नागिरी, : कुवारबाव येथे एसआरके तायक्वांदो क्लबच्या द्वितीय शाखेचा उद्घाटन समारंभ शनिवारी सायंकाळी ५ वाजता उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. या उद्घाटन समारंभास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका प्रीती सुर्वे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी एसआरके तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शितल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत तसेच सदस्य प्रफुल्ल हातिसकर यांच्यासह क्लबचे प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू, पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिल्पा सुर्वे यांनी एसआरके तायक्वांदो क्लबच्या कार्याचे कौतुक केले. एखाद्या संस्थेची शाखा सुरू होणे ही केवळ सुरुवात नसून, त्या संस्थेने घडविलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हीच त्या संस्थेच्या कार्याची खरी पावती आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच क्लबच्या खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तायक्वांदोच्या माध्यमातून अधिकाधिक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एसआरके तायक्वांदो क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अमेय अमोल सावंत याने नुकत्याच झालेल्या ९व्या हिरो आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा, पटाया, थायलंड येथे उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावल्याबद्दल क्लबच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. अमेयच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक, पालक व खेळाडूंनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कुवारबाव येथे सुरू झालेल्या या द्वितीय शाखेमुळे परिसरातील मुला-मुलींना तायक्वांदोचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची तसेच जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. एसआरके तायक्वांदो क्लबच्या द्वितीय शाखेच्या उद्घाटनाचा हा सोहळा क्लबचे प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू, पालक व खेळाडू यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहात पार पडला. या नव्या शाखेच्या माध्यमातून भविष्यात आणखी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.