मंडणगड (प्रतिनिधी) : शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना युवासेना महिला आघाडी मंडणगड तालुका कार्यकारणी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना दप्तर वाटप तसेच वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे रुग्णांना फळे वाटप करणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला.
मंडणगड तालुक्यात राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, उपसभापती दिपक मालुसरे, तालुका संघटक अनंत लाखण, तालुका समन्वयक जितेंद्र दवंडे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, मंडणगड तालुका युवासेना तालुका अधिकारी विकास पवार, विभाग प्रमुख संजय शेडगे, नितीन म्हामुणकर, राम जगताप, शहर प्रमुख विनोद जाधव, उपशहर प्रमुख निलेश गोवळे, प्रविण जाधव, नगरसेवक योगेश जाधव, नगरसेविका प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, नम्रता पिंपळे, राकेश गायकवाड, प्रतिक पोतनीस, राहूल पारेख, किरण भागणे, आकाश सापटे, योगेश जंगम, उमेश घागरूम आदी पदाधिकारी उपस्थित होते.










































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.