loader
Breaking News
Breaking News
Foto

बेंगळुरूमध्ये धक्कादायक घटना ! पंचतारांकित हॉटेलमध्ये ४० वर्षीय व्यक्तीचा दोन अल्पवयीन मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली: बेंगळुरूमध्ये एका धक्कादायक घटनेत, ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याचा आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मृत मुलींची ओळख शेख झेहरा (वय ५) आणि शेख झोया (वय १०) अशी पटली आहे. बेंगळुरू येथील त्या पंचतारांकित हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील एका खोलीत त्या मृत अवस्थेत आढळल्या. त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांचे वडील, एस. जी. इम्रान हे बेशुद्ध अवस्थेत आणि गळ्यावर जखम असलेल्या स्थितीत सापडले. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg