loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, देवी पद्मावती हायस्कूलमध्ये, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेड - कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड (मुंबई) संचलित, देवी पद्मावती हायस्कूल, शिरवली या ठिकाणी शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री श्री रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयात ७६विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक टेमकर दिनेश यांनी आभार व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला जि. प. सदस्य मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्य नम्रता तांबट, माजी उपसभापती शांताराम म्हसकर, शिवसेना उपविभाग प्रमुख विजय बेलोसे, शिवसेना विभाग प्रमुख भरणे, दिलीप राणे, काळकाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश जगदाळे, आपेडे शिवसेनाप्रमुख संजय मोरे, कळंबणी सरपंच भगवान साळुंखे, चिंचवली सरपंच गणेश कांदेकर, युवा सेना खेड तालुका अधिकारी अक्षय कदम, अस्मिता कदम, शिक्षकवृंद शिक्षेकेत्तर कर्मचारी, जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे, हुलगे, मोरे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg