मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) प्रमुख राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पाच वर्षात मंदिराला मिळालेले रोख दान, दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तूंचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
ऑडिट करून सविस्तर रिपोर्ट तयार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या काही दिवसांपासून दानपेटीतील रक्कम चोरी झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.सरकारी सूत्रांनी सांगितले की, तर स्पेशल ऑडिटमध्ये काही अनियमितता समोर आली तर कठोर कारवाई केली जाईल. या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मंगळवार एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण आधीच पोलीस चौकशीखाली असून, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. ट्रस्टने असेही म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत मंदिराला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये वाढ झाली आहे आणि लेखापरीक्षणामुळे आर्थिक नोंदींची पडताळणी करण्यास व कथित अनियमिततेसंदर्भातील चिंता दूर करण्यास मदत होईल.
शनिवारी मनसेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना राज ठाकरे यांनी, मंदिराच्या देणग्यांच्या हाताळणीत अनियमितता झाल्याचा दावा करणाऱ्या, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या कथित पत्राचा उल्लेख केल्यानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला.विवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना एका विश्वस्ताने सांगितले की, पोलिसांनी आरोपांच्या आधारे कारवाई करत या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पोलीस कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्या सर्वांना नंतर जामीन मंजूर करण्यात आला.आतापर्यंत, आरोपांच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मंदिराच्या कर्मचाऱ्यांना आधी पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडीनंतर त्यांना एनसीआर (अदखलपात्र अहवाल) मिळाला आणि त्यानंतर नरेश खाडे यांच्यासह सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला," असे विश्वस्तांनी सांगितले.विश्वस्तांनी सांगितले की, तपास सुरू असून मंदिर ट्रस्ट अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.