loader
Breaking News
Breaking News
Foto

ओणी-कोंडीवळे येथे गुरुपौर्णिमा महोत्सव २०२६ निमित्त दोन दिवसीय कीर्तन सोहळा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - राजापूर तालुक्यातील ओणी-कोंडीवळे येथील प. पू. गगनगिरी महाराज आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव २०२६ निमित्त भव्य दोन दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढ पौर्णिमा, बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या या मंगलमय सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प. पू. उल्लासगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, गुरुभक्तांसाठी नामस्मरण, आणि आध्यात्मिक प्रवचनांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त परिसरातील तसेच बाहेरगावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg