loader
Breaking News
Breaking News
Foto

आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची 2 ऑगस्ट ला सावंतवाडी येथे बैठक

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी, महिला व युवक कार्यकारिणी तसेच सर्व तालूका अध्यक्ष यांची महत्वपूर्ण बैठक येत्या रविवार दि.2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 02.00 वाजता सावंतवाडी येथील मॅंगो हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदर बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव- रमाकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष- अजितकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर बैठकीत पक्ष संघटनात्मक बांधणी तसेच जनतेच्या विविध विकासात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असल्याने सर्वानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस - प्रकाश कांबळे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg