loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात मोफत लसीकरण

खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथे शुक्रवार दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशालेतील इ. पहिली, चौथी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तिसंगी मार्फत टिटॅनस टॉक्सॉइड (T.T.) लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg