loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई शहरात गणेशोत्सवाची चाहूल, अनेक श्रीमूर्ती रवाना , यंदा 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा होणार!

मुंबई (दीपक साळवी ): मुंबईत गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे, आज रविवारी मुंबई शहरातून राज्याबाहेर श्रीमूर्ती नेण्यात आल्या.यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे, त्यामुळे आतापासूनच गणेशोत्सवाची तयारी मोठ्या शहरांमधून सुरू झाली आहे. आज रविवारी मुंबई शहरातून उंच उंच अशा भव्य गणेश मूर्तींना राज्याबाहेर गुजरात, जयसिंगपूर, नाशिक, नागपूर ,मध्य प्रदेश आदी ठिकाणी नेण्यात आले.संपूर्ण राज्यसह देशभरातील श्री गणेश मूर्ती कारखान्यांमधून मूर्ती साकारण्यास गती आली आहे, रंगकाम सुरू झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईकरांनी भर पावसात गणपती बाप्पा चे दर्शन घेण्यासाठी पूर्ण रस्ता जाम केला होता.विविध ठिकाणचे गणेश मंडळी आप आपल्या गणेश मूर्ती गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आगमन सोहळा आयोजित करून प्रस्थान करत आहेत..

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg