खेड : कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईच्या रत्नागिरी जिल्हा महिला कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई रविंद्र गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांच्या उपस्थितीत तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोकरे यांच्या हस्ते वैशालीताई रविंद्र गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैशालीताई रविंद्र गोरे यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा महिला कमिटीच्या कार्याला निश्चितच लाभ होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती, शैक्षणिक प्रबोधन तसेच समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच समाजातील महिलांना संघटित करणे, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे आणि त्यांना सामाजिक कार्यात अधिकाधिक सहभागी करून घेणे, या उद्देशाने महिला कमिटीच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्यात येणार आहे.
वैशालीताई रविंद्र गोरे यांच्या नियुक्तीबद्दल कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.