चंद्रशेखर जोशी(दापोली)- कॉंग्रेस पक्षाच्या दापोली तालुका प्रभारी अध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य श्रीकांत मुंगशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनिमित्त दापोलीतील गोल्डन हेरिटेज हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात ऍड. विकास मेहता यांच्या हस्ते श्रीकांत मुंगशे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना कॉंग्रेसचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष ऍड. विकास मेहता यांनी कॉंग्रेस पक्षात संघटनात्मक परिवर्तनाला सुरुवात झाल्याचे सांगत निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचा दावा केला. श्रीकांत मुंगशे यांनी अनेक वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम केले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याचे त्यांनी सांगितले.
दापोली विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व बीएलए-२ पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. तसेच दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील पक्ष संघटनेत लवकरच फेरबदल करून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीकांत मुंगशे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. दापोली तालुक्यात कॉंग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जानकी बेलोसे, प्रशांत पुसाळकर, विष्णू दांडेकर, शकील बामणे, मेहबूब कोंडेकर, लियाकत रखांगे, सुहास घटे, अजीम तळघरकर यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.