खेड: प्रतिनिधी : मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण राष्ट्रीय मिडिया अध्यक अभिजित दरेकर राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली भरणे नाका येथील गणेश मंगल कार्यालय येथे तालुक्यातील शेतकऱ्यांचा भव्य मेळावा प्रचंड मोठ्या उपस्थितीत पार पडेल असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना खेड तालुका अध्यक्ष तालुक्याचे सुपुत्र श्रीराम कदम यांनी सांगितले.
या वेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार यांनी सांगितले संपूर्ण तालुक्यातून समाज बांधव शेतकरी यांना ने आण करण्यासाठी बसेस टेम्पो सुविधा रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी केली असून या वेळी शेतकरी बांधवांना नारळ , आंबा, चिकू रोपांचे वाटप करण्यात येणार असून स्नेहभोजन देखील आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व तालुक्यातील शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत असल्याने हा स्तुत्य उपक्रम न भूतो न भविष्यती असा दैदित्यमान संपन्न होईल यात शंका नाही असे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार यांनी सांगितले.
या वेळी बोलताना रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार म्हणाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस व संघटनेचे संस्थापक सदस्य बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे रॅलीज इंडिया लोटे या सुस्थापित कंपनी व्यवस्थापक राकेश गोयल, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे साईट इन्चार्ज दीपकराव पाटील राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक व न्यूज नेटवर्क मालक मुद्रक प्रकाशक अभिजित दरेकर राज्य उपाध्यक्ष गुरुदेव झेंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा सौ संध्याताई राणे राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ आरती बबनराव दळवी, आदी मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले हे भूषवणार आहेत असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक महेशराव मोरे यांनी सांगितले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.