loader
Breaking News
Breaking News
Foto

युवासेना वाटद विभागप्रमुखपदी पार्थ पाटील यांची नियुक्‍ती

रत्‍नागिरी : शिवसेना-युवासेनेच्‍या रत्‍नागिरी तालुक्‍यातील वाटद खंडाळा युवासेना विभागप्रमुखपदी पार्थ प्रसाद पाटील यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून शिवसेना नेते व राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍या हस्‍ते त्‍यांना निवडीचे पत्र देण्‍यात आले. माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद व बाबू पाटील यांचे चिरंजीव असलेल्‍या पार्थ पाटील यांच्‍यावर युवासेनेने विभागप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाटद जिल्‍हा परिषद गटाचा मेळावा नुकताच खंडाळा येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍या उपस्‍थितीत पार पडला. यावेळी हे नियुक्‍तीपत्र पार्थ पाटील यांना देण्‍यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, राजेंद्र महाडीक, सुदेश मयेकर, युवासेना जिल्‍हाप्रमुख तुषार साळवी, बाबू पाटील व पदाधिकारी उपस्‍थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg