संगलट (खेड)(प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील बत्तीसगाव बांद्री पट्ट्यातील वडगाव कळमणी स्मशानभूमीत शेजारील जगबुडी नदीच्या शेजारी असणारा पुल खचल्याने शाळेसाठी ये/जा करणा-या विद्यार्थ्यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा जीव धोक्यात पडला असुन याची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांनी घेऊन खचलेल्या रस्त्यामुळे गंभीर दुर्घटना घडणार नाही. यादृष्टीने तात्काळ पावले उचलावीत. अशी मागणी सचिन मोरे यांनी केली आहे. गेले आठवडाभर सततचा मुसळधार पावसाची रिपरिप चालुच आहे. त्यातच हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
जोरदार पाऊस सुरु आहे. वडगाव कळमणी गावातील रस्त्यावर जगबुडी नदीवर पुल असुन या पुलाजवळील रस्ता खचल्याने वडगाव कळमणी गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विद्यार्थी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एस.टी. बस किंजळे गावापर्यंत जात असल्याने पुढील गावातील प्रवाशांना बरेच अंतर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे वृध्द महिला आणि पुरुष प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली आहे. अशा या भितीजन्य परिस्थितीची पाहणी उपविभागीय अधिकारी महसुल, तहसिलदार खेड, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून अनर्थ घटना घेण्यापूर्वीच योग्य ती पावले उचलावीत. अशी मागणी येथील ग्रामस्थ सचिन मोरे यांनी केली आहे.










































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.