वैभववाडी (प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना बिस्कीट आणि पंढरपूर येथून विशेषत्वाने आणलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्णांची विचारपूस करत त्यांना बिस्कीट व पंढरपूरचा प्रसाद देण्यात आला.
यावेळी उपस्थित रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमाप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका सचिव गुलजार काझी, माजी तालुकाप्रमुख अशोक रावराणे, तालुका महिला संघटक दिव्या पाचकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष रविंद्र चव्हाण, विभागप्रमुख यशवंत गव्हाणकर, नगरसेवक बंडू सावंत, दीपक पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.