loader
Breaking News
Breaking News
Foto

जंतर मंतर आंदोलनांत "रॅपिड ऍक्शन फोर्स" ने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या!

नवी दिल्ली : नीट पेपर लीक झाल्यानंतर जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी च्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी संसदेवर मार्च काढला. त्यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्स ने पेलेट गन मधून सात फैरी झाडल्या. यामध्ये पाच आंदोलकांना जखमा झाल्या. एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राहुल गांधी यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घेतले असता याबाबतची चौकशी झाली त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg