loader
Breaking News
Breaking News
Foto

धनजी नाका ते बाजारपेठ मार्गावरील धोकादायक डीव्हायडर पोल हटविले

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.९ मधील स्थानिक नगरसेवक सायली विकास पाटील यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे धनजी नाका ते बाजार पेठ मार्गावर धोकादायक डीव्हायडर पोल हटविण्यात आले. त्या प्रसंगी नगर परिषद अधिकारी वानखडे, कर्मचारी सागर मयेकर हे रविवार सुट्टीचा दिवस असूनसुद्धा हजर होते. त्या प्रसंगी स्थानिक नगरसेवक सायली विकास पाटील, माजी नगरसेवक विकास पाटील, सतीश मोरे, मकसूद लाला, सोहेल लाला, सुजित वायकर, व इतर व्यापार्‍यांनी धोकादायक पोल हटविल्याबद्दल नगरसेवक सायली पाटील यांचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg