loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील गणेश भक्तांसाठी विशेष मोफत रेल्वे गाडी; खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूरला थांबे!

संगमेश्वर (वार्ताहर) - आगामी गणेशोत्सवात कोकणातील गणेश भक्तांसाठी भारतीय जनता पार्टीने मुंबई ते सावंतवाडी अशा मोफत रेल्वे सेवेची घोषणा केली आहे. ही गाडी शनिवार १२ सप्टेंबर रात्री १० वा मुंबईहुन रवाना होणार असून या गाडीला खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकानावर थांबे देण्यात आले आहेत. मात्र संगमेश्वर स्थानकावर ही गाडी थांबणार नसल्याने संगमेश्वर तालुका वासीय मुंबईकरानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांनी याची दखल घेऊन संगमेश्वर थांबा देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवशंकडून होतं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

संगमेश्वरला थांबा नाही

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg