वरवेली (वार्ताहर) - कोकणातील लोककला संस्कृती आणि पारंपरिक नमन कलेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या गुहागर येथील श्री भैरी व्यंघ्रांबरी देवी नमन मंडळाने आपली अनेक वर्षाची परंपरा कायम राखली आहे. नमन मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक आणि नमन कलेचे अभ्यासून मोरेश्वर गोविंद भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा सांस्कृतिक वारसा आजही तितक्याच उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जात आहे. भैरी व्यंघ्रांबरी नमन मंडळाचे हे गुहागर परिसरातील एक मानाचे आणि प्रतिष्ठेचे मंडळ म्हणून ओळखले जाते.
धार्मिक उत्सव, जत्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंडळाचे नमन सादरीकरण हे विशेष आकर्षण ठरते. पारंपारिक वेशभूषा, सुमधुर गायन, प्रभावी संवाद आणि मृदुंग व इतर वाद्याचे साथीने सादर होणारे नमन प्रेक्षकांची मने जिंकत असते. नमन कलाकार मोरेश्वर भोसले यांनी अनेक वर्षापासून नमन कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. बदलत्या काळातही या लोककलेची ओळख टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी नव्या पिढीला कलाकारांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण कलाकार या कलेकडे आकर्षित झाले असून मंडळाची परंपरा अखंडपणे सुरू आहे.
कोकणातील समृद्ध लोक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात भैरी व्याघ्रंबरी नमन मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. मोरेश्वर भोसले यांच्या पथक परिश्रमामुळे हे गौरवशाली परंपरा आजही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.