वरवेली (गणेश किर्वे) - दिल्ली येथील जंतर-मंतरवर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातील मागण्यांना सरकारने मान्यता दिल्यानंतर या संघर्ष दरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या लढ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही गुहागरकर या बॅनरखाली गुहागरमधील सर्व विद्यार्थी पालक नागरिक व सामाजिक संघटनांच्या वतीने एकत्रित श्रद्धांजली कार्यक्रम सोमवारी सकाळी गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे आयोजित करण्यात आला होता.
श्रद्धांजली कार्यक्रमासाठी सर्व गुहागर तालुका वासिय,विद्यार्थी ,पालक व संघटनांचे प्रतिनिधीं उपस्थित होते. सर्वांनी उपस्थित राहून "आपली एकजूट, आपली संवेदना, आपली जबाबदारी हाच खरा गुहागरचा अभिमान"असल्याचे दाखवून दिले. अनेक मान्यवरांनी आपल्या भावना कठोरपणे यावेळी व्यक्त केल्या. तसेच शासनाने विद्यार्थ्यांच्या केलेल्या मागण्यांबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.
या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले, वकील संकेत साळवी, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, आमिष कदम, उपसरपंच आसीम साल्हे, अमित कुबडे, अजित बेलवलकर, शोएब मालाणी, साबीर भाई साल्हे, सुदेश हडकर, संतोष सोलकर, पंकज दळवी, भूषण पवार, पंकज बिर्जे, मयूर गमरे, मृणाल रूमडे, अमोल जामसुतकर, क्रांती साळवी, सोहम सातार्डेकर, वरवेली सरपंच नारायण आगरे, आरे सरपंच समित घाणेकर, शशिकांत जाधव, प्रभुनाथ देवळेकर आदी मान्यवरांसह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.










































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.