कोल्हापूर - ज्येष्ठ शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील- दादा यांच्या पार्थिवावर कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर आज (तारीख ५) सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज दिवसभर त्यांचे पार्थिव निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. देशभरातील विविध मान्यवरांसह विविध क्षेत्रातील वरिष्ठांनी भेट देवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा लाईनबाजार येथील डॉ. डी.वाय. पाटील वैदयकीय महाविद्यालय येथून काढण्यात येणार आहे.
पद्मश्री डॉ. पाटील हे माजी आमदार होते. त्याशिवाय त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले. त्यामुळेच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश शासनाच्या उपसचिव क्रांती पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व पोलिस अधिक्षक निलोत्पल यांना दिले आहे. त्यानुसार प्रशासकिय पातळीवर तयारी सुरु आहे.
शिक्षण महर्षी, पद्मश्री डॉ.डी.वाय पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि आमदार सतेज पाटील यांनी भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘दादांच्या जाण्याने आमच्या आयुष्यातील आधारवड हरवला आहे, दादांनी आयुष्यभर माणसे जोडली, शिक्षणाचा दिप लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रज्वलीत केला. समाजसेवेला आपल्या जीवनाचे ध्येय मानले. आमच्यावर माणूस म्हणून जगण्याचे संस्कार केले. त्यांच्या प्रेमळ मायेचा हात, धीर देणारा शब्द आणि मूल्यांसाठी जगण्याची शिकवण हीच आमची कायमची संपत्ती आहे.’
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.