वेळणेश्वर(उमेश शिंदे)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुहागर शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
येत्या १ ऑगस्ट रोजी गुहागर नगरपंचायतीमधील सफाई कामगार, सुरक्षा रक्षक तसेच पाणी कर्मचारी अशा विविध कोरोना योद्ध्यांना छत्री वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या सेवेसाठी प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या या कर्मचार्यांच्या योगदानाची दखल घेत, त्यांच्या सेवेला सलाम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सेवेचा सन्मान, साहेबांना खरा अभिमान! या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा हा सन्मान म्हणजेच त्यांच्या सेवेला खरी मानवंदना असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.