खेड (प्रतिनिधी) - शिवसेना नेते व आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुटीर रुग्णालय, दापोली येथे गोरगरीब रुग्ण व त्यांच्या सोबत असणारे नातेवाईक व सर्वसामान्य नागरिक यांना मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी यांच्या सहकाऱ्याने व शिवसेना, युवासेना व महिला आघाडी यांच्या उपस्थितीत आज शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी उमेश राजे, सभापती कृपा घाग, नगराध्यक्ष, किशोर देसाई, सद्यस,जी. प, प्रदीप सुर्वे, विधानसभा संघटक, निलेश शेठ, पप्पू रेळेकर, रुचिता महाडिक, खळे, सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ उपस्थित होते. सर्व रुग्ण व शिवभोजनाचा लाभ घेतलेल्या लाभार्थींनी रामदासभाई कदम यांना भरभरून आशीर्वाद दिले. उपस्थितांचे सुनील दत्ताराम दळवी, अध्यक्ष यांनी आभार मानले.
टाइम्स स्पेशल
जंतर मंतर आंदोलनांत "रॅपिड ऍक्शन फोर्स" ने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या!










































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.