सावंतवाडी (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पथविक्रेता धोरणानुसार सावंतवाडी शहरातील पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पथविक्रेता समिती सदस्य म्हणून नाझिया मनवेल डिसूझा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल गुरुकुल येथे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते नाझिया डिसूझा यांचा सत्कार करण्यात आला. पथविक्रेत्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने २०१७ मध्ये ही समिती स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून शहरातील पथविक्रेत्यांचे हक्क आणि व्यापार यांचे संरक्षण केले जाते. या सत्कार प्रसंगी मनोज घाटकर, दीपक सावंत, भाजप अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष ड्यूमिंग अल्मेडा, राजा शिवाजी चौक समितीचे उपाध्यक्ष दिलीप पवार, मायकल माडतीस, श्रीयुत सांगेलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न



































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.