loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांची पुणे भेट

पुणे - भारताचे केंद्रिय गृहमंत्री तथा सहाका मंत्री अमित शहा पुणे भेटीवर आले आहेत. यंदाचा प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रदान सोहळा त्यांच्या शुभहस्ते होणार आहे. पुणे विमानतळ येथे त्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg