खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ड. आनंदराव भोसले तसेच संजय मोदी यांची सहजीवन शिक्षण संस्थेच्या विश्वस्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार सोहोळ्याचे तसेच आपल्या नियत वयोमानानुसार ३१ मे रोजी अधीक्षक पदावरून निवृत्त झालेले डी.एम.शिंदे आणि ३१ जुलैला सेवानिवृत्त झालेल्या हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.विद्या शिंदे यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहोळ्याचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त तसेच खजिनदार विलासभाई बुटाला, विश्वस्त हेमंत शेठ, आय.टी. विभागाचे संचालक अमोलभाई बुटाला उपस्थित होते. सुरुवातीस दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संस्थेच्या विश्वस्तपदी नियुक्त झालेले ऍड. आनंदराव भोसले यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच अधीक्षक या पदावरून निवृत्त झालेले डी. एम. शिंदे व त्यांच्या पत्नी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ विद्या शिंदे व त्यांचे पती यांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांकडून अधीक्षक डी.एम.शिंदे तसेच प्रो.डॉ. विद्या शिंदे यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी नुकतेच उपप्राचार्य पदी नियुक्त झालेले प्राणीशास्त्र विभागाचे डॉ.आर.एस.भालेराव यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध सहकार्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना अनेक आठवणी जाग्या केल्या. महाविद्यालयाचे विज्ञान परिचर अवधूत कुलकर्णी, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी. आर. साळुंखे व डॉ. एच. पी. थोरात यांनी आपल्या सहकार्यांसोबत घालवलेल्या काही क्षणांना उजाळा दिला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनच्या जडणघडणीत या सत्कारमूर्तींचे योगदान सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास डी. एम. शिंदे यांचे नातेवाईक, प्रो.डॉ. विद्या शिंदे यांचे पती शशिशेखर शिंदे, त्यांचे इतर नातेवाईक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एस. भालेराव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. एम. के. केळकर यांनी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.