मालवण(प्रतिनिधी) - एसटी महामंडळाच्या मालवण आगारातून मालवण - अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा मोठी दिलासादायक ठरणार आहे. या नव्या सेवेमुळे कोकणातील प्रवाशांना आता बदल्या न करता अक्कलकोटपर्यंत थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या बसचे मालवण येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता प्रस्थान होणार असून अक्कलकोट येथून सायंकाळी - ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. मार्गामध्ये आचरा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर, सोलापूर अशी प्रमुख ठिकाणे येणार आहेत. या बससाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शासनाच्या विविध सवलत योजनांनुसार महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत लागू असल्याने या सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी मालवण आगार ०२३६५-२५२०३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मालवण आगाराकडून करण्यात आले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.