loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण सेवानिवृत्त सेवक संघाची उद्या सभा

मालवण (प्रतिनिधी) - सेवानिवृत्त सेवक संघ मालवणची मासिक सभा रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अजित गवंडे व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg