सावंतवाडी,: येथील श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त पोलीस लाईन, सावंतवाडी येथील मंदिरात दिवसभरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजता भगवान नाईक व भारती नाईक यांच्या हस्ते श्री स्वामींना अभिषेक व तुळस पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता मंदिर निर्माणासाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांचा सत्कार सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दिवसभरातील इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नामजप व पोथीवाचन होणार असून दुपारी १ वाजता महाआरती आणि १:३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत भजनाचा कार्यक्रम आणि ७ ते ७:३० दरम्यान पुन्हा महाआरती होणार आहे. ज्या भक्तांना अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी निधी किंवा धान्याच्या स्वरूपात सहकार्य करावे, असे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२३१६७७७ किंवा ९६०७२९३५८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.




























































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.