loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील एक तरुण व्यक्तिमत्व, दिलदार आणि प्रभावी व्यक्तिमत्व राजेश सावंत काळाच्या पडद्याआड

रत्नागिरी टाइम्स डेस्क : रत्नागिरीतील एक तरुण व्यक्तिमत्व ,भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांचे दुःखद निधन झाले आहे. ही बातमी रत्नागिरीकरांसाठी धक्कादायक म्हटली जात आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नेहमी हसमुख चेहरा असणारे राजेश सावंत हे तरुण वर्गामध्ये खूप लोकप्रिय होते. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केले. राज्यभरात त्यांचा मोठा मित्र समूह आहे. सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.

टाइम्स स्पेशल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कामगिरी विशेष होती. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना राजेश सावंत यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. त्यांचे नेतृत्व दिलदार असे होते, आपल्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही असे स्वाभिमानी नेतृत्व रत्नागिरीकरांनी गमावले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रत्नागिरीसह राज्यासाठी धक्कादायक बातमी !

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg