loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी ‘राजेंद्र मकदुम’ यांची नियुक्ती

सावंतवाडी - सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा कार्यभार सोमवारी राजेंद्र मकदुम यांनी स्वीकारला. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करत त्यांच्याकडे पदभार सुफुर्द केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आपला पदभार स्वीकारला. तर या पदावरून बदली झालेले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली असून त्यांच्याकडे डीवायएसपी राजेश भागवत हे रजेवर असल्यामुळे दोन दिवस डीवायएसपी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. यावेळी उपस्थितांकडून दोघांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पो उपनिरीक्षक प्रमोद पाटील, सहा पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत, पो अमित राऊळ, आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg