loader
Breaking News
Breaking News
Foto

रेवंडी ओझर येथील रजनी कांबळी यांचे १०१ व्या वर्षी निधन

मालवण (प्रतिनिधी) - रेवंडी ओझर येथील रहिवाशी रजनी मनोहर कांबळी (वय १०१ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रजनी कांबळी यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्या परोपकारी वृतीच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मालवण पंचायत समितीच्या सदस्या योजना जयराम कांबळी यांच्या त्या सासूबाई तर भूमिअभिलेख कार्यालयाचे सेवानिवृत उपअधीक्षक जयराम मनोहर कांबळी तसेच सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सदानंद मनोहर कांबळी यांच्या त्या मातोश्री होत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg