loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मालवण(प्रतिनिधी)- वांयगणी येथील ज्ञानदीप संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने नारळाची रोपे लागवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात संस्था सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुले सहभागी झाली होती. अध्यक्ष हनुमंत प्रभू, मुख्याध्यापक टकले व मुलांच्या हस्ते नारळ रोपांची लागवड करण्यात आली. रोपे लागवड करण्यासाठी लागणारे खत प्रफुल्ल माळकर यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. ते स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रोपे लावण्यासाठी उमेश मालपेकर, अजय सावंत, संजय सावंत, हनु पुजारे उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल शिक्षक, ग्रामस्थ आदींनी सर्वांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg