loader
Breaking News
Breaking News
Foto

शेडूंग टोल नाक्यावर शेडूंग ते लोधीवली अशी ट्रॅफिक जॅम

चौक, (अर्जुन कदम) शेडूंग ते लोधीवली अशी पनवेल लाईन वर आणि आणि द्रुतगती मार्ग ते शेडूंग टोल नाका आणि कोण गावापासून ते शेडूंग अशी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.गाडी टोल नाक्यावर शेडूंग येथे आल्यावर चौकशी अंती टोल नाक्यावर टोल भरताना ऑनलाईन पेमेंट साठी खुप वेळ जात असल्याचे तेथील कर्मचारी यांनी सांगितले. रोख रक्कम ही व्यवस्था अतिशय चांगली होती असेही त्यांनी सांगितले,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज रविवार असल्याने ही जास्त गर्दी झाली असून अनेक वेळा नेटवर्क ईशु असतो. त्यामुळे आमच्या बरोबर वाहन चालक, प्रवाशी यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे टोल नाक्यावरील कर्मचारी यांनी म्हटले आहे. शेडूंग बायपास येथे वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत होते,मात्र काही बेशिस्त चालक,दुचाकी व छोट्या गाड्यांचा त्रास कायमचा असतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg