loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्दे बीच परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण

दापोली (यशवंत कांबळे) - निसर्ग संपत्तीने नटलेल्या आणि स्वच्छ समुद्र किनारे अशी ओळख असणाऱ्या दापोलीतील कर्दे बीच हा पर्यटकांना भुरळ घालणारा दरवर्षी लाखो पर्यटक या बीचवर हजेरी लावतात पर्यटन दृष्ट्या विकसित होणारे हे समुद्रकिनारे या कर्दे बीच जवळच लाडघर बीच हा ब्लू फ्लॅग दर्जा मिळालेला बीच आहे. सध्या कर्दे बीच या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, प्लास्टिक बॉटल्स आणि इतर घनकचरा किनाऱ्यावर पसरल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे येणारा पर्यटक हा नाखुश होत आहे. या किनाऱ्याची स्वच्छता व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg