दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील मौजे पिसई गावातील स्मशानभूमी जवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावातील रहिवासी नारायण भिकू मोरे यांची गुरे चरवण्या साठी ते घेऊन गेले होते. गुरे चरत असताना फुडे सरकत होती त्याच वेळी २ गाभण गाई मोठमोठ्याने ओरडू लागल्यामुळे जवळच असलेले मालक गाई ओरडतात का हे पहाण्यासाठी गेले असता वीजेच्या खांबा वरील १ नंबर लाईन तुटून खाली पडलेली दिसली. त्यावरच दोन्ही गाई मृत पावलेल्या दिसल्या नशीब बलवत्तर म्हणून त्यानी हात लावला नाही. जवळ गेले होते पण हात लावण्याआधी त्यानी झालेली घटना गांधी दुकानवाले याना कथित केली.
लगेचंच जवळच असलेले अजित एसरे यांनी डीपी वरील फ्यूज काढला व लाईन बंद केली. या मध्ये गाभण गाई मृत पावल्या असून त्यांची किंमत सुमारे १५०००/- पर्यत असू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बाबत पिसई पोलीस पाटील, सरपंच, विद्युत वायरमन, एमएससीबी अधिकार्यांना हि माहिती देण्यात आली आहे. सदर घटनेचा तलाठ्यांनी पंचनामा केल्यानंतर व पशुवैद्यकीय अधिकार्यांनी पुढील तपासणी केल्यानंतर त्या गाई मालकांच्या ताब्यात देण्यात येतील. या दुःखद घटनेमुळे मोरे कुटुंबीयांवर दुःखाचे सावट आहे.










































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.