नवी दिल्ली : शिवसेनेच्या पक्षचिन्हावरील दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी सध्या सुरू आहे. पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्यांविरुद्ध विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या कारवाईमुळे निराश झालेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यावर आता सुनावणी सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये सुरू असलेल्या वादावर सुनावणी सुरू केली. ठाकरे यांच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी सांगितले की, 2012 मध्ये निधन होईपर्यंत बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ती जबाबदारी स्वीकारली.शिवसेना UBT पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे कपिल सिबल यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापनेपासून ते 2012 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत पक्षाचे नेते, म्हणजेच पक्षप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका स्वीकारली. पक्षाच्या घटनेनुसार, ते अनेक वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात असताना आणि उद्धव मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांचे उपनेते म्हणून काम पाहिले.
जेव्हा न्यायालयाने सिब्बल यांना 27 फेब्रुवारीच्या घटनांबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले, तेव्हा सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 1999 पर्यंत घटनेत पक्षप्रमुखाचे पद नव्हते. त्यानंतर हे पद निर्माण करण्यात आले. सिब्बल यांनी 2012 पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील पक्षाच्या जागांच्या एकूण संख्येचा तपशील दिला. 2014 ते 2019 या काळात स्थापन झालेल्या शिवसेना सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते.
कपिल सिब्बल यांनी सांगितले कि , सप्टेंबर 2018 मध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची विधानसभेत शिवसेनेचे गटनेते म्हणून आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केले. जेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली, तेव्हा बंडखोर आमदार योजनेनुसार प्रथम सुरत आणि नंतर गुवाहाटीला पळून गेले.ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडत आहेत. पक्षांतर्गत संघटनात्मक नियंत्रण आणि राज्यघटनेतील तरतुदी (दहावे अनुसूची) या गोष्टी सर्वोच्च आहेत, तसेच केवळ बहुमताच्या आधारावर पक्षाचे नाव आणि चिन्ह हिरावून घेतले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद ते करत आहेत.भविष्यात अशा प्रकारचे वाद आणि पक्षांतराचे प्रकार टाळण्यासाठी, राजकीय पक्षांमधील बहुमत निश्चित करण्यासाठी स्पष्ट निकष असणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे. तसेच, विधिमंडळ पक्षावर (आमदार/खासदार) राजकीय पक्षाचेच नियंत्रण राहते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.