वरवेली(वार्ताहर)- गुहागर तालुक्यातील अंजनवेल ,वेलदुर व रानवी ग्रामपंचायतचा रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी कडून सन २०२१/२२ ते सन २०२६/२७ पर्यंत थकीत असलेल्या कर वसुली लढ्याला अखेर यश प्राप्त झाले असून तिन्ही ग्रामपंचायतने आरजीपीपीएल कंपनीला दिलेल्या जप्तीच्या नोटीसी नंतर रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी कडून ५० टक्के कर ग्रामपंचायत च्या खात्यामध्ये जमा करण्यात आला असल्याची माहिती गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी गुहागर पंचायत समितीच्या वतीने अंजनवेल, वेलदुर व रानवी ग्रामपंचायतच्या सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कर वसुली साठी लढा देणार्या तिन्ही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांनी विशेष कौतुक केले.
सभापती प्रणव पोळेकर पुढे म्हणाले की, ‘‘आरजीपीपीएल कंपनीकडून प्राप्त झालेल्या ५० टक्के मालमत्ता करामधील अंजनवेल ग्रामपंचायतचे ४ कोटी ७५ लाख ५४ हजार १५८ रुपये, रानवी ग्रामपंचायतचे १ कोटी २४ लाख ३७ हजार ०४२ रुपये, वेलदूर ग्रामपंचायतचे. १ कोटी १२ लाख ९ हजार ५२७ रुपये एवढी रक्कम कंपनी प्रशासनाकडून ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.’’ या पत्रकार परिषदेमध्ये पंचायत समिती उपसभावती निलेश सुर्वे यांनी सांगितले की, ‘‘अंजनवेल, वेलदुर व रानवी ग्रा.पं.नी ग्रामपंचायत अॅक्ट काय आहे? याचा दणका कंपनीला दाखवून दिला आहे. सन २०२१/२२ पासून कंपनीने शासकीय कंपनी असल्याचे सांगून कराचा विषय लांबवला होता, तरीही तिन्ही ग्रामपंचायत सरपंच यांनी माजी सरपंच यशवंत बाईत यांच्या नेतृत्वामध्ये चांगला लढा दिला, या लढ्यामध्ये पंचायत समिती सदस्य सारिका दाभोलकरसुद्धा सहभागी झाल्या होत्या, तिन्ही ग्रामपंचायतींनी राजकीय मदत न घेता लढा सुरु केला, या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.’’
या पत्रकार परिषदेवेळी, अंजनवेल पंचायत समिती गणाच्या सदस्य सारिका दाभोळकर, गौरव वेल्हाळ, मंगेश जोशी,अंजनवेल ग्रामपंचायत सरपंच सोनल मोरे, रानवी ग्रामपंचायत प्रशासक मनाली कदम, ग्रामपंचायत सरपंच दिव्या वणकर, अंजनवेल माजी सरपंच यशवंत बाईत, अंजनवेल उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे, इकबाल पंछी व ग्राम विस्तार अधिकारी व तिन्ही ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.