loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा १४ ऑगस्टला; बैठकीच्या वेळेत बदल

सावंतवाडी(प्रतिनिधी)- पंचायत समिती सावंतवाडीची आगामी आमसभा आता ६ ऑगस्टऐवजी शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. अपरिहार्य कारणास्तव या बैठकीच्या तारखेत आणि वेळेत बदल करण्यात आला असल्याची माहिती गट विकास अधिकारी निलेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूर्व नियोजनानुसार ही सभा गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र, त्यात बदल करण्यात आला असून आता ही आमसभा शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडणार आहे. या बदलाची संबंधित सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पंचायत समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg