गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात निवासी शाळेतील तीन मुलींना एकाचवेळी सर्पाने दंश केल्यामुळे त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री वसतीगृहामध्ये जमीनीवर झोपलेल्या अल्पवयीन मुलींना एका विषारी सापाने दंश केला. शाळेतील मुली निद्रीस्थ असताना ज्यापतालाई गावात धानोरा तालुक्यात ही घटना घडल्याचे प्रशासकीय अधिकार्यांनी सांगितले.
सर्पाने चावल्यानंतर या हॉस्टेलमधील ८ वर्षीय, १२ वर्षीय आणि १४ वर्षीय मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. सदर वसतीगृहाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आदिवासी विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, ही घटना फार दुःख दायक आहे. गहचिरोलीचे पालकमंत्री आशिष जैस्वाल यांनी देखील या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना नेमकी कशी घडली? विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी सुरक्षेचे पुरेसे उपाय योजले होते का? याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडा यांनी दिले आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.