बांदा (प्रतिनिधी)- बांदा लकरकोट येथील श्री दत्त मंदिरात आज बुधवार दि. २९ जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त मंदिरात पहाटेपासून संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा झाली, त्यानंतर सकाळी आठ वाजता श्री दत्त महाराजांची महापूजा व सालाबाद प्रमाणे अभिषेक, सकाळी ९ वाजता लघुरुद्र, दुपारी एक वाजता महानैवेद्य महाआरती व सामूहिक गार्हाणे पार पडले. त्यानंतर दुपारी दीड वाजता महाप्रसादाच आरंभ होईल. सायंकाळी पाच वाजता श्री बांदेश्वर महिला भजन मंडळाचे भजन, ८ वाजता श्री आपटेश्वर भजन मंडळ सटमठ यांचे भजन कार्यक्रम होईल. रात्री ९.३० वाजता शेजारती होईल. सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळ श्री दत्तमंदिर, लकरकोट बांदाच्या वतीने अध्यक्ष सुशांत पांगम यांनी केले आहे.
टाइम्स स्पेशल
बेदरकारपणे वाहन चालविणार्या चालकांविरुद्ध गुन्हे दाखल










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.