loader
Breaking News
Breaking News
Foto

कुटगिरीत नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी केली पाहणी

वरवेली (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. साकवाची पाहणी करून तातडीने पुलाचं इस्टिमेट सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, डेप्युटी इंजिनीयर आशुतोष सरदेसाई यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg