loader
Breaking News
Breaking News
Foto

बहुजन समाज पार्टी रत्नागिरीचे एसटी विभाग नियंत्रक रत्नागिरी यांना निवेदन

रत्नागिरी - रत्नागिरी ते लाजूळ फेरी पुर्वीप्रमाणे सकाळी ८.२०वा सोडण्यात यावी, त्यामुळे लाजुळ गावातील शालेय विद्यार्थ्यांना एक तास पायी चालत जाण्याचा त्रास होणार नाही, यावर वाहतुक अधिकारी यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्यार्थी वर्गासाठी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. यावेळी बहुजन समाज पार्टी रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा प्रभारी किशोर पवार, विधानसभा महासचिव राजु जाधव, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार, रत्नागिरी शहराध्यक्ष रुपेश कांबळे, प्रितम सावंत आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg