loader
Breaking News
Breaking News
Foto

स्थानिक भूमिपुत्रांना कोका-कोला कंपनीने दीड महिन्यापासून अचानक कामावरून काढले, भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.वैभव खेडेकर आक्रमक

खेड - खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील प्रसिद्ध असणार्‍या कोकाकोला कंपनीचा मुजोरपणा समोर आला आहे. तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र जे कित्येक महिन्यांपासून कोकाकोला कंपनीमध्ये व्यवस्थितरित्या काम करत होते, अशा आठ ते दहा भूमिपुत्रांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता कंपनीने अचानक कामावरून काढून टाकले. याच विषयावरून भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अ‍ॅड.वैभव खेडेकर यांनी कंपनीतील एच आर मॅनेजर व इतर अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. आठ दिवसाच्या आत संबंधित भूमिपुत्रांना पुन्हा कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वैभव खेडेकरांच्या माध्यमातून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg