loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा युवा मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष पदी, ‘अभिलाष डंबे’ यांची; भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस पदी, ‘श्वेत चोगुले’ यांची भाजपा खेड शहर युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती

खेड - खेड शहरातील भाजपा युवा मोर्चा संघटना मजबूत करण्याकरिता पियुष माने यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष पदी, अभिलाष डंबे यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस पदी, श्वेत चोगुले यांची भाजपा खेड शहर युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अ‍ॅड.वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पदनियुक्ती पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा युवा मोर्चा खेड शहर अध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. मिलिंद दादू नांदगावकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, रवींद्र नांदगावकर, प्रशांत गमरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड.वैभव खेडेकर यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg