loader
Breaking News
Breaking News
Foto

महसूल दिनानिमित्त मंडळ कार्यालय गुहागर आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

वरवेली (वार्ताहर) - महसूल दिनानिमित्त मंडळ कार्यालय गुहागर आणि तहसील कार्यालयाच्य परिसरात मंडळ अधिकारी गुहागर प्रीती रेवाळे, ग्राम महसूल अधिकारी किरण खराडे, राधा आघाव, आनंद घागरे, अस्मिता तेरणी, जितेंद्र गोंधळेकर, महसूल सेवक अमित जोशी, पंकज आगरे, कल्पेश पवार, श्वेता निकम या गुहागर मंडळाच्या टीम मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनाचा संकल्प करण्यात आला. आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या पिढीसाठी हिरवीगार भेट आहे" तसेच आपल्या पिकांची झाडांची नोंद सातबारा वर पीक पाहणी सहाय्यक मार्फत डिजिटल स्वरुपात DSC App द्वारे करून घ्या असा संदेश आजच्या या महसूल दिनानिमित्त सर्व खातेदार याना देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg