loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. दिनेश नागवेकर यांचा भंडारी समाजरत्न पुरस्काराने सन्मान

सावंतवाडी : तालुका भंडारी मंडळाचा "भंडारी समाजरत्न” पुरस्कार डॉ.‌ दिनेश नागवेकर यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांचे हस्ते त्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी भंडारी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष हेमंत कळंगुटकर, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, देविदास आडारकर, संजय पिळणकर, उदय पारिपत्ये, नंदकिशोर कोंडये, महेश धुरी, हनुमंत पेडणेकर, ज्ञानदीप राऊळ, विकी केरकर, सुनिता पेडणेकर, देव्या सुर्याजी आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. डॉ. दिनेश नागवेकर हे सावंतवाडी भंडारी मंडळाचे संस्थापक सेक्रेटरी असून विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीचे नकाशा व पर्यवेक्षक म्हणून विनामूल्य काम केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg