loader
Breaking News
Breaking News
Foto

बेदरकारपणे वाहन चालविणार्‍या चालकांविरुद्ध गुन्हे दाखल

रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत बनावट कागदपत्रांच्या वापराचा एक गंभीर गुन्हा उघडकीस आणला असून, बेदरकारपणे वाहन चालवून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या दोन वाहनचालकांविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, महावितरण परिमंडळ कार्यालयातील निविदा प्रक्रियेदरम्यान एका कंत्राटदाराने ई-टेंडर प्रक्रियेत वापरलेल्या पीडीएफ दस्तऐवजात छेडछाड करून मूळ कागदपत्रातील मजकूर बदलल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी महावितरणचे अधिकारी अनुराधा सुरेशराव आंधरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शांताई कन्स्ट्रक्शन, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथील प्रोप्रायटर संतोष मनोहर फटे (वय ४४) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg