loader
Breaking News
Breaking News
Foto

गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.29 जुलै 2026 रोजी स.7वा.गुरूदेव श्री दास दिगंबर स्वामीच्या हस्ते श्री स्वामी समर्थ देवाचे पुजन व स्वामी देवाच्या चरणांवर अभिषेक, स.9वा.श्री .स्वामी समर्थ आणि ओम दिगंबराय नमो मंत्राचे पठण, स.11वा श्री दासदिगंबर स्वामी यांचे स्वागत त्यानंतर भक्तगणाकडून गुरूदेवचरणाचे पाद्यपुजन, स.11.30 वा.गुरूमहती व नमन श्री गुरूचरण पोथीचे पठण, दु.12वा.भक्तगणांचे गुरूदेवा प्रति समर्पित प्रतिपादन, दु.12.45वा.गुरूदेव श्री दासदिगंबर स्वामीचे आशीर्वचन, दु.1.30 वा.महानैवेद्य अर्पण व महाआरती, महाप्रसादाचे गणांना वाटप, श्री.दासदिगंबर स्वामी चरण दशन सोहळा, संध्या.6.30वा.भक्तगणासाठी विशेष तिमिरातून तेजाकडे नेणारा दिपोत्सव सोहळा, रात्री 8वा.नित्याच्या आरती, रात्री 9वा.भजन या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्या, असे आवाहन श्री.गुरूवर्य दासदिगंबर महाराज यानी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg