तळे, - माहे जुलै २०२६ ची तळे केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा, तळे जांभूळवाडी येथे केंद्र समन्वयक प्रशांतकुमार भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक इटकर आणि निलेश कांदेकर यांनी उपस्थित शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रार्थनेतून संगीतमय वातावरण निर्माण करून सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात केंद्र समन्वयक प्रशांतकुमार भालेराव यांनी शिक्षण परिषदेचे उद्दिष्ट व महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर निलेश कांदेकर यांनी 'आनापाना मित्र' उपक्रमाविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य व एकाग्रता वाढीसाठी त्याची उपयुक्तता स्पष्ट केली. तसेच उपस्थित शिक्षकांना सुमारे १० ते १२ मिनिटांचे आनापाना ध्यान प्रत्यक्ष अनुभवअनुभूती दिली. यानंतर दिनेश पवार, विद्या जाधव व विनोद कांबळे यांनी विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक व मांडवे क्रमांक १ शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव पवार यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले.
ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी तळे केंद्रातील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अंकुश निकम, चंद्रकांत भेलेकर, अश्विनी महादे, अर्चना लोलम, संगीता राणीम, दीपाली जाधव, साक्षी चिनकटे, विद्या शिंदे, वेदिका खापरे, लकेश्री भालेकर तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षण परिषदेच्या समारोपप्रसंगी तळे जांभूळवाडी शाळेचे उपशिक्षक निलेश कांदेकर यांनी उपस्थित सर्व शिक्षक, केंद्र समन्वयक, मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मानले. खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात शिक्षण परिषदेची यशस्वी सांगता झाली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.